¡Sorpréndeme!

हॉटेल आणि बारमध्ये फक्त वसुलीसाठी नियम आणला की कोरोनासाठी केलेला आहे : राम कदम | Sarakarnama |

2021-06-12 0 Dailymotion

आज मी मुंबई पोलिस commissioner यांची भेट घेतली .आम्ही त्यांना पोलिसांचा चेहेरा बद्दल पाहिजे .. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.होटेल आणि बारमध्ये फ्कत वसुलीसाठी नियम आणला की coronaaaसाठी केला गेला आहे .ह्याचा तपास करावं .शरद पवारांनी काल सकाळी म्हणाले की मुंख्यमंत्री निर्णय घेतील पण संध्याकाळी सगळे लोक अनिल देशमुख यांचा सोबत आहोत असे म्हणाले .अनिल देशमुख यांनी काही धमकी दिली का हा आमचा प्रश्न आहे .आम्ही काही करत नाही आहेत वझेच्या विरोधात सगळे पुरावे clear आहेत ..तरीही सरकार का वाझे ना वाचवतात आम्हाला माहित नाही ....असा भाजप नेते राम कदम यांनी केला
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​